मोदी सरकार : नमस्कार मित्रांनोअर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी संसदेत मोठी घोषणा केली. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ३ कोटी लोकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गतत्यांचे हक्काचे घर मिळणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ही योजना शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांसाठी आहे. त्यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, आता त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प 2024 संसदेत सादर करताना म्हणाल्या, “प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची प्रमुख योजना आहे.
>>मोठी बातमी म्हणजे ‘लाडकी बहिणी’चा अर्ज इंग्रजीतच भरावा लागणार!
” गरीबांना हक्काचे घर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नोव्हेंबर २०१६ मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत मार्च २०२४ पर्यंत ग्रामीण भागात २.९५ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
आतापर्यंत करोडो लोकांनी त्यांच्या हक्काची घरे बांधली आहेत. 2025 पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात 31.4 लाख, प्रधानमंत्री आवास योजना (PM आवास योजना) अंतर्गत अतिरिक्त निधीसह. घरे बांधणे हे आमचे ध्येय आहे.