पंजाब दख म्हणतो, राज्यात पावसाचा जोर वाढेल.. या तारखांना मुसळधार पाऊस पडेल | Panjabrao Dakh Panjabrao Dakh News
Panjabrao Dakh News : पंजाब दख म्हणतो, राज्यात पावसाचा जोर वाढेल… या तारखांना मुसळधार पाऊस पडेल. 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान पाऊस कसा असेल याचा अंदाज हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी जाहीर केला आहे. पंजाबराव डख यांनी या लेखात सविस्तरपणे दिलेला अंदाज पाहूया… 20 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल …