1 नोव्हेंबरपासून लाडका शेतकरी योजना सुरू होणार , सरकार ची मोठी घोषणा Ladka Shetkari Yojana

1 नोव्हेंबरपासून लाडका शेतकरी योजना सुरू होणार , सरकार ची मोठी घोषणा Ladka Shetkari Yojana

Ladka Shetkari Yojana : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बीड येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात ‘लाडका शेतकरी योजने’ची घोषणा केली. या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना विविध सवलती आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे. नुकतीच राज्य सरकारने ‘मुलगी बहीण योजना’ जाहीर केली होती, आता ही महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर …

Read more