Ladki Bahini yojana : 80 लाख महिलांच्या खात्यात 3000 हजार रुपये जमा, यादीत त्यांची नावे तपासा
Ladki Bahini Yojana : महिलांसाठी आनंदाची बातमी! प्रतीक्षा संपली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. 17 तारखेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात हळूहळू पैसे जमा केले जातील. हे पैसे तुम्हाला १७ तारखेपर्यंत मिळतील. आता हा पैसा काही जिल्ह्यांमध्ये जमा केला जात आहे. काही महिलांच्या खात्यातही हे …