Mukhymantri Vayoshree Yojana अंतर्गत नागरिकांना दरमहा 3000 हजार रुपये मिळणार आहेत.

Mukhymantri Vayoshree Yojana अंतर्गत नागरिकांना दरमहा 3000 हजार रुपये मिळणार आहेत.

Mukhymantri Vayoshree Yojana: महाराष्ट्र सरकारने नुकतीच ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. लाडकी बहिन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री व्योश्री योजना’ सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या …

Read more