तुमचे Bank Account होणार बंद, एक रुपयाही टाकता किंवा काढता येणार नाही
Bank Account : गेल्या काही वर्षांत बँकिंग सुविधांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. घराच्या लॉकरऐवजी मोठ्या प्रमाणात पैसे बँकेत ठेवणे सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते. आजकाल प्रत्येक व्यक्ती किमान एक बँक खाते उघडते, तर नोकरदार लोक अनेक खाती उघडतात. पण कालांतराने लोकांनी काही बँक खाती वापरणे बंद केल्याचे दिसून येते. अशा स्थितीत प्रश्न पडतो …