सप्टेंबर महिन्यात राशन कार्ड धारकांना मिळणार 6 गोष्टी मोफत, पाहा का मिळणार शिधापत्रिकाधारकांना लाभ?
ration card holders new : गौरी गणपती उत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारने राशन कार्ड धारकांसाठी वेगळी नोखी योजना जाहीर केली आहे. ‘आनंदाची शिधा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत राज्यातील करोडो कुटुंबांना मोफत अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना आर्थिक दिलासा देणे आणि त्यांचा आनंद वाढवणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. …