crop insurance scheme : पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 139 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे

crop insurance scheme : पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 139 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे

crop insurance scheme : मागील वर्षी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यात सापडले होते, विशेषतः येवला तालुक्यातील शेतकऱ्यांवर या नैसर्गिक संकटाचा मोठा परिणाम झाला. पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, कांदा, बाजरी, कापूस, मूग, आणि भुईमूग यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांना काहीच पीक घेता आले नाही आणि आर्थिक संकटाशी झगडावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागले, …

Read more